Wednesday, 2 July 2025

BMC Employee Face Attendance Dashboard

BMC Employee Face Attendance Dashboard

Facebio AI
फेस मशीनवरील उपस्थितीबाबत यशोचित माहिती.

👨‍💼 BMC फेस अटेंडन्स लॉगिन माहिती

  • खाली दिलेल्या लिंकमध्ये तुमचे कर्मचारी क्रमांक (Employee Number) प्रविष्ट करा.
  • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • लॉगिन झाल्यावर खालील माहिती पाहू शकता:
    • दैनंदिन उपस्थिती
    • महिन्याची उपस्थिती
    • वर्षभरातील उपस्थिती
    • प्रवेश व निर्गमन वेळ
    • सरासरी वेळ
⏰ ही सेवा आपल्या उपस्थितीची तपशीलवार माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे. खात्रीने लॉगिन करून तपासा.