निवड श्रेणी यादी

मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग  

मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना दिनांक ०१.०१.२०२३ रोजीच्या देय निवडश्रेणी लागू करण्यात येत आहे.देय निवडश्रेणी यादी खालील दिलेल्या Image मध्ये उपलब्ध आहे.

 माध्यम निहाय इमेजला क्लिक करून आपण देय निवडश्रेणी यादी डाऊनलोड करू शकतात...