ब्लॉग बनवताना पुढील पायर्यांचा वापर
१) ब्लॉग तयार करण्यासाठी प्रथम gmail वर आपले account असणे गरजेचे आहे . ब्लॉग gmail चा id व password असणे गरजेचे आहे .
२)सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व password व्दारे Log in करा.
blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
४)वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल . Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस देता येईल. किंवा blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल ते घ्या .. त्यानंतर योग्य असे टेम्प्लेट निवडा. टेम्प्लेट वर ब्लॉग ची रचना अवलंबून राहील . त्यानंतर creat ब्लॉग करा .आपला ब्लॉग तयार होईल .