Wednesday, 26 October 2022

Video Making

 

व्हिडीओ निर्मीती

 संगणकाद्वारे व्हिडीओ निर्मितीसाठी सॉफ्टवेअर 

 1) AVS video factory

 2) windows movie maker

 3) Corel video studio

 4) encoder expression

 5) camptsia studio

 6) pinnacle

 7) Slide show maker

यासाठी इतर उपयोगी ॲप्स

1) screen recording  2) images to video   3) image slideshow   4) animation 5) ppt to video 6) voice remove and add 7) voice recordingवरील ॲप संगणकावर डाउनलोड करण्यासाठी हव्या असणाऱ्या ॲपच्या नावाने सर्च करा व तो ॲप डाउनलोड करुन घ्या

ॲप्सद्वारे संगणकावर व्हिडीओ निर्मीती कशी करावी?

Educational videos creation :-

1) वरील ॲपपैकी आपण windows movie makerची माहिती पाहणार आहोत, इतर ॲपही थोडेसे बदल वगळता असेच कार्य करतात. 2) एज्युकेशनल व्हिडीओज बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे. 3) आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे. 4) आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker माध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे. 5) यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे. 6) आता या सर्व images आपल्या story board वरील collection box वर दिसतील. 7) यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत. 8) आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade in आणि Fade out असे effects द्यावेत . 9) आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत. 10) यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड केलेला आवाज किंवा music सिलेक्ट करावा हा audio आपल्या collection box वर येईल 11) हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा 12) हे करत असताना video समोरील images आणि audio /music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound च्या शेवटी कर्सर नेऊन red color मध्ये नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा . 13) आता आपल्या video ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे.
14) शेवटी save to my computer यावर क्लिक करावे.आपला व्हिडीओ save होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल.