पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा..
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*
*विषय--- मराठी*
मराठी विषयात वर्ग 2 री ते 8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
वर्ग निहाय त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------
*इयत्ता- दुसरी मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4 व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण--- 20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर - 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण -- 20 गुण
मागील इयत्तेवर- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण --- 20 गुण
मागील इयत्तेवर-- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*वरीलप्रमाणे लक्षात घेऊन मूलभूत क्षमतेवर 75 %गुण व मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.
*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.
*वरील प्रमाणे आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*विषय--- मराठी*
मराठी विषयात वर्ग 2 री ते 8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
वर्ग निहाय त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------
*इयत्ता- दुसरी मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4 व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण--- 20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर - 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण -- 20 गुण
मागील इयत्तेवर- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण --- 20 गुण
मागील इयत्तेवर-- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*वरीलप्रमाणे लक्षात घेऊन मूलभूत क्षमतेवर 75 %गुण व मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.
*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.
*वरील प्रमाणे आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻