HSC 2025 निकाल जाहीर – कसा आणि कुठे पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे यांनी घेतलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आतुरतेने वाट पाहत असलेल्या या निकालाची तपासणी खालील अधिकृत संकेतस्थळांवर करता येईल:
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
2. http://www.sscresult.mkcl.org
3. https://sscresult.mahahsscboard.in
निकाल पाहताना आवश्यक माहिती:
आपला रोल नंबर आणि मदरचे नाव (Mother's First Name) तयार ठेवा.
संकेतस्थळावर योग्य माहिती भरून "View Result" किंवा "Submit" या बटनावर क्लिक करा.
आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याचा प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घेणे उपयुक्त ठरेल.