Wednesday, 22 April 2020

वार्षिक निकाल 2020-21

वार्षिक निकल 2020-21
Excel Format
2nd Summative Examination


कोरोना  वायरस मुळे  आपल्या  1 ते 8 च्या  संकलित चाचणी क्रमांक 2 रद्द  झाल्याने आकारिक मुल्यमापन 2 च्या आधारे  आपल्याला वार्षिक  निकाल / टक्केवारी आणि श्रेणी  काढण्यासाठी  एक्सेल फॉरमॅट खालील लिंक मध्ये दिलेला आहे.

⬇️ Result Sheet for ⬇️
Std 1st & 2nd

⬇️ Result Sheet for ⬇️
Std 3rd & 4th

⬇️ Result Sheet for ⬇️
Std 5th & 6th

⬇️ Result Sheet for ⬇️
Std 7th & 8th



⬇️ Result Card 2019-20 ⬇️




Note: Excel sheet मध्ये फक्त आकारिक चे गुण भरा श्रेणी आणि ग्रेड ऑटोमॅटिक येईल. 
        मोबाईल मध्ये रिझल्ट बनवायच्या असेल तर Microsoft Excel हा App डाऊनलोड करा याच्यात श्रेणी बरोबर ग्रेड ऑटोमॅटिक येईल.